संत चरित्र

श्री सदगुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर यांची शिकवण!

ज्ञानास मूळ अग्नि- अग्नि म्हणजे तळमळ, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, देवाच्या व आपल्या संबंधाचे, या विश्वपसार्‍याचे ज्ञान तशी आंतरिक तळमळ लागली तरच प्राप्त होईल. देवाच्या भेटीची आस लागली तरच तो भेटेल.

सचिन खुस्पे

नवी मुंबई/सातारा शिक्षण: B.Sc (Computer Science) Masters in Computer Application (MCA)

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button