आमच्याविषयी
संत महात्म्य आणि तीर्थक्षेत्र महात्म्य याचा अनोखा संगम आम्ही संतप्रयाग या लेखमालतून तुमच्या समोर सादर करीत आहोत.या लेख मालिकेत आपण रोज संत चरित्र, संत साहित्याचा तसेच परिचित अपरिचित तीर्थक्षेत्र, देवस्थाने, यात्रा आणि साधने विषयी माहिती प्रकाशित करणार आहोत.तरी आपण या संतप्रयाग लेख मालिकेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हास सहकार्य करावे हि विनंती.